सावधान पुणे सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*पुणे :-* सध्या फेसबुकवर कपल चलेज ठेवण्यात आले असून त्याला लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जात आहे. याबाबत पुणे सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. तुम्ही पाठविलेल्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो, त्यातून तुम्हाला मन:स्ताप सहन करावा लागण्याची शक्यता असल्याचे ट्विट सायबर पोलिसांनी केले आहे


सध्या फेसबुक, ट्विटर वेगवेगळी चॅलेंज दिली जात आहे. त्यात पती पत्नीचे एकत्रित फोटो फेसबुकवर शेअर करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला गेले असताना काढलेले, तसेच लग्न, बाढदिवस अशा प्रसंगी काढलेले फोटो फेसबुकवर शेअर होताना दिसत आहे. या कपल चलेंजवाल्यांना 'सायबर क्रिमिनल चॅलेंज न करो' जर केला तर कपलचा खपल चॅलेंज होईल, असा इशारा पुणे साययर


सोशल मीडियाच्या डीपीवर आपले फोटो लावू नये. त्याचा गैरवापर झाल्यास मनःस्ताप वाट्याला येऊ शकतो. दुर्दैवाने संसारही उद्ध्वस्त होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अशा चलेजमध्ये आपले फोटो टाकताना सावधानता बाळगावी 


लागले. यातून कुटुंबामध्ये चारित्र्याचा संशय घेतला जाऊ शकतो. त्यातून एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे अशा चलेजवर फोटो टाकताना समोरच्याची खात्री असल्याशिवाय असे फोटो शेअर न करण्याची सूचना सायबर पोलिसांनी केली आहे.यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये असे फोटो मॉर्फिंग करुन ते पॉर्न साईंटवर टाकले जातात. त्याखाली महिला, तरुणींचा नंबर दिला जातो. त्यामुळे त्यांना मनःस्ताप झाल्याचे प्रकरणे समोर आली होती. काही जणांनी बदला घेण्यासाठी असे कृत्ये केली होती, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते


पोलिसांनी दिला आहे. अनेकदा सोशल मीडियावर टाकलेल्या फोटॉचा गैरवापर केला गेल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. हे फोटो मॉर्फिंग केले जातात. पॉर्न साइटवर टाकले जातात, अनेकदा बदला घेण्यासाठी या फोटोचा उपयोग केल्याचे दिसून आले आहे. अनेकदा असे फोटो भलत्या लोकांच्या हाती जाण्याची शक्यता आहे असे पोलिसांना वाटते. शोशल मिडियांचा चांगला वापर करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. परंतू गैर वापर करणारे सुद्धा आहेत. हे विसरून चालणार नाही.