भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त कसबा मतदार संघाचे उपाध्यक्ष शैलेश बढाई यांच्या वतीने मास्क वाटप व आरोग्य जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


करण्यात आले. “सेवा सप्ताह”निमित्त खा.गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली व कसबा मतदारसंघाच्या आ.मुक्ताताई टिळक आणि प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वा खाली मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. तसेच भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत बढाई आळी,पागा,कापडगंज,बोहरी आळी,हाती महेल,या ठिकाणी मनपा तर्फे घरोघरी जावून जनजागृती करण्यात आली.या प्रसंगी शैलेश बढाई,नगरसेवक राजेश येनपुरे,प्रमोद कोंढरे,उमेश चव्हाण,अमित कंक आदि मान्यवर उपस्थित होते.


 


छायाचित्र :मास्क वाटप करताना मान्यवर.