पत्रकार आणि नागरिकांनसाठी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १५ ऑगस्टला पुण्यात होणार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुण्यात कोरोनाचा कहर झालेला आहे. माध्यमकर्मी आणि नागरिक मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रा. स्व. संघ जनकल्याण समिती, लोहिया परिवारव्दारा संचालित मुकुंद भवन ट्रस्ट, श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, माहेश्वरी समाज श्रीराम मंदिर ट्रस्ट, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, समर्थ भारत पुनर्बांधणी योजना यांच्यामार्फत सुरु असलेली पुण्यात कोरोनाचा कहर झालेला आहे. माध्यमकर्मी आणि नागरिक मोठ्या संख्येने बाधित होत आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रा. स्व. संघ जनकल्याण समिती, लोहिया परिवारव्दारा संचालित मुकुंद भवन ट्रस्ट, श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट, माहेश्वरी समाज श्रीराम मंदिर ट्रस्ट, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, समर्थ भारत पुनर्बांधणी योजना यांच्यामार्फत सुरु असलेली कोवीड केअर सेंटरची सुविधा पत्रकारांनाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे महानगर पालिकेच्या अधिपत्याखाली तर सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय देखरेखीखाली ही सुविधा देण्यात येत आहे. या केंद्राचा प्रारंभ विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत दि. 15 ऑगस्ट रोजी होत आहे. कोवीड केअर सेंटर स्थळ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था वर्किंग वुमन हॉस्टेल, कर्वे रोड, खंडोजीबाबा चौक, कर्वेरोड, पुणे समारंभ : स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड पुणे दि. 15 ऑगस्ट 2020 वेळ : दुपारी 3 ते 4 केअर सेंटरची सुविधा पत्रकारांनाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे महानगर पालिकेच्या अधिपत्याखाली तर सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय देखरेखीखाली ही सुविधा देण्यात येत आहे.


या केंद्राचा प्रारंभ विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत दि. 15 ऑगस्ट रोजी होत आहे.  


 


कोवीड केअर सेंटर स्थळ :


महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था वर्किंग वुमन हॉस्टेल, कर्वे रोड, खंडोजीबाबा चौक, कर्वेरोड, पुणे


समारंभ : स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड पुणे


दि. 15 ऑगस्ट 2020 वेळ : दुपारी 3 ते 4