पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख श्री.सुधाकरपंत परिचारक यांचे काल दि.17/8/2020 रोजी रात्री 11.35 वाजता पुणे येथे दुःखद निधन झाले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


भावपूर्ण श्रद्धांजली...


आपले .


कोरोना पार्श्वभूमीवर त्यांचा अंत्यविधी पुणे येथील वैकुंठभूमी येथे दि.18/8/2020 रोजी सकाळी 10 वाजता करणेचा निर्णय परिचारक कुटुंबियांनी घेतला आहे. 


श्री.रुक्मिणी पांडुरंग त्यांचे आत्म्यास शांती देवो..


ईश्वरी इच्छा पुढे कोणाचेही चालत नाही, ईश्वराने दाखविलेल्या मार्गावरच पुढे जावे लागते. शासकीय नियमानुसार 25 लोकात अंत्यसंस्कार करणेत येणार आहेत. सर्वांनी धीर धरावा, संयम बाळगावा हि विनंती.


प्रशांत परिचारक