पुणे प्रवाह न्युज पोर्टल गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर घेऊन येत आहे......


ब्लू लोटस द मिडिया हब आणि इन असोसिएशन वुईथ ट्विस्ट तूनेस


  प्रस्तुत


शुभ हो गणेशा हा नवीन अल्बम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत.गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर घेऊन येत आहे......


ब्लू लोटस द मिडिया हब आणि इन असोसिएशन वुईथ ट्विस्ट तूनेस


  प्रस्तुत


पुणे:-  शुभ हो गणेशा हा नवीन अल्बम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहोत.


सदरील अल्बमची


निर्मिती : अभिजीत वाघमारे आणि अमर गिरी यांनी केली आहे


या अल्बम ला स्वर दिला आहे 


 गायक - अरविंद ओझा


 गीत - बालचंद धनुरे


 संगीत दिग्दर्शक - अमर गिरी आणि रोहित मोटलिंग


 संगीत व्यवस्था व प्रोग्रामिंग - अमर गिरी


 मिक्सिंग अँड मास्टरिंग - अनुप रूपनवार या सर्वाच्या सहकार्याने घेऊन येत आहोत


श्रींच्या आशिर्वादाने


शुभ हो गणेशा