पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दि. ३० जून पर्यंत महानगरपालिका अधिनस्त सर्व कार्यालयामधील नागरिक, ठेकेदार व इतर यांना प्रवेश निषिद्ध केला आहे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


मा. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका


 


Pune अितीय & Unique


 


महोदय,


 


मुरलीधर मोहोळ महापौर, पुणे.


 


दिनांक २२ । ०६। २०२०


 


बांस.


 


विषयः कोरोना' विषाणू COVID-19 प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महानगरपालिका कार्यालयांतील प्रवेशाबाबत


 


संदर्भ मा. श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे कार्यालयाकडील जा.क्र. प्रशा/१/कावि/११६९/२०२० दि.२०/६/२०२० चे पत्र


 


"कोरोना विषाणू COVID-19 विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने संदर्भाकिंत पत्रान्वये मा. श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दि. ३० जून पर्यंत महानगरपालिका अधिनस्त सर्व कार्यालयामधील नागरिक, ठेकेदार व इतर यांना प्रवेश निषिद्ध केला आहे. तसेच मा. सभासदांसोबत एकावेळी फक्त १च नागरिक असावा, अशा उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. तसेच महानगरपालिका


 


सेवा/कामकाजासंबंधी मा. सभासदांच्या सूचना, प्रस्ताव अथवा निवेदन असल्यास दुरध्वनी/भ्रमणध्वनी, ई-मेल व व्हाट्सअपचा जास्तीत जास्त वापर करणेबाबतही सूचना दिलेल्या आहेत.


 


पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात देखील कोरोना' विषाणू COVID-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णसंख्येत होत असेली वाढ तसेच महानगरपालिका कार्यालयातील कर्तव्यावरील कर्मचारी/अधिकारी तसेच माननीय सभासद देखील कोरोनाबाधित होत असल्याचे निदर्शनास आले आहे.


 


तरी, कृपया पुणे महानगरपालिकेमध्ये देखील अशा उपाययोजनांचा अवलंब करणेबाबत आपलेमार्फत योग्य ते आदेश व्हावेत, ही विनंती.


Popular posts
*माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले पुष्पहार अर्पण...*
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
कोरोना विषयी काळजी म्हणून .......दशक्रिया विधीस उपस्थित न राहणे बाबत*...
Image
माथेरानच्या डोंगरातील कड्यावरचा गणपती खुणावतोय.. निसर्गराजा गणपती नावाने फेमस गणपती बाप्पा मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
श्री शंतनु भामरे यांची *राष्ट्रीय चेअरमन संशोधन आणि विकास सेल आणि राष्ट्रीय सोशल मीडिया प्रभारी* निवड - अखिल भारतीय सुवर्ण संस्था सामाजिक विकास व संशोधन संस्था ( ABSSVSS)