खडकी पोलीस स्टेशन येथे जंतूनाशक फवारणी करण्यात आली

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल *


 


.* *


 


खडकी :-* कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढ होत असताना , खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि कामानिमित्ताने, खडकी पोलीस स्टेशन परिसरात येणाऱ्या सर्व सामान्य नागरिक आणि पोलिसांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देत, सॅनीटायझर ( जंतूनाशक ) फवारणी करण्यात आली.