शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी दररोज योगा महत्वाचा - अभिनेत्री अदिती येवले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी दररोज योगा हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय आहे, गेल्या अनेक वर्षांपासून मी नियमित योगा करते, लॉकडाऊन मध्ये पण न चुकता मी नियमित रोज सकाळी मी योगा करायचे, त्यामुळे दिवसभर ताजेतवाने राहून स्वतःला फिट ठेवण्यास योगा अतिशय फायदेशीर ठरल्याचे मत अभिनेत्री अदिती येवलेने व्यक्त केले.


 


कला क्षेत्रातली चढाओढ, ताणताणाव तसेच शुटींगच्या वेळा सांभाळून स्वतःला फिट ठेवणे अश्या अनेक गोष्टी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना सांभाळाव्या लागतात, काही दिवसांपूर्वीच अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्तेमुळे संपूर्ण जग हळहळले, त्यामागचे कारण डिप्रेशन, ताणताणाव असे बोलले जात आहे त्यामुळे यापासुन दूर राहण्यासाठी योगा हा अतिशय फायदेशीर आहे, पाश्चिमात्य देशातही आता अनेकजण योगावर सर्व जण भर देताना दिसत आहेत


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन
कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....
भगतसिंग कोशियारी यांना राष्ट्रपतींनी*  *परत बोलवावे यासाठी ऑन लाईन पिटीशन*
Image