पुणे शहर युवक काँग्रेस व कोथरुड काँग्रेस आयोजित प्रभाग क्र. १३ मध्ये एरंडवने भागात मीनाताई ठाकरे संजय गांधी परिसरामध्ये आर्सेनिक अल्बम थर्टी (Arsenic Album 30) प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मोफत औषध वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कार्यक्रमाचे तसेच तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन रविवार दि. १४ जुन २०२० स. १० वा. आयोजित करण्यात आले आहे.


तरी आपण सर्व नागरिकांनी


ह्याचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.


 


कळावे आपला


विवेक भगवान कडू पाटील.


महासचिव- पुणे शहर युवक काँग्रेस