शिवराय यांचा #पुत्र #शंभुराजें यांचे  #जयंतीनिमित्त #विनम्र #अभिवादन व #समस्त #शंभूप्रेमिना #हार्दिक #शिवमय #शुभेच्छा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


#म-हाट #देशीचा #पहिला #युवराज 
#राजमाता #जिजाऊ-#शहाजीराजे #यांचा 
#पहिला #नातू, 
#माता #सईराणी-#शिवराय यांचा #पुत्र #शंभुराजें यांचे  #जयंतीनिमित्त #विनम्र #अभिवादन व #समस्त #शंभूप्रेमिना #हार्दिक #शिवमय #शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


14 मे 1657 रोजी  सकाळी 10 वाजता किल्ले पुरंदर वर जन्म महाराणी सईबाई यांचे पोटी पुत्ररत्न  झाला. सईबाई साहेबाना सखुबाई , राणुबाई , अंबिकाबाई या तीन मुलीं नंतर चवथे पुत्ररत्न जन्मास आले. 
सईराणी साहेब रूपाने सुंदर व मृदु गोड स्वभावाच्या होत्या.
म्हणूनच जगतगुरु तुकोबाराय म्हणतात


शुध्द बिजापोटी । फळे रसाळ गोमटी l
मुखी अमृताची वाणी l देह वेचावा कारणी ll


युवराज शंभुराजेंचे रुबाबदार बाणेदार राजबींड वर्णन अनेकांनी केले आहे.
त्यात समकालीन नोंदी व इतिहासकारांनी वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले आहे.


संभाजीराजे जन्मत:च अतिशय गुटगुटीत, गोरेपान व देखणे होते. त्यांचे स्वरूप सुंदर, सतेज होते.( चिटणीस बखर )
        संभाजीराजे आधीच स्वरुपवान, पूर्ववय, त्यायोगे सौदर्यकरुन फार चांगले दिसत असे वर्णन आहे.(शिवदिग्विजय)
  बाळ शंभुराजे शिवरायां बरोबर उत्तरेत आग्रा येथे औरंगजेबाच्या वाढदिवसा निमित्त गेले होते. त्या वेळच्या राजस्थानी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहून त्यांचं वर्णन केलं आहे की,
 ते नऊ (9) वर्षाचे असून विलक्षण स्वरुपवान व गो-या वर्णाचे आहेत.
    अँबे करे या फ्रेंच प्रवाशाने  1672 मध्ये संभाजीराजे 15 वर्षाचे असताना त्यांचं  वर्णन करताना म्हटलं आहे 
की ते   मजबूत बांध्याचे असून अतिस्वरूपवान आहेत. त्यांचं देखणं व्यक्तिमत्व हाच सैनिकांचे  त्यांचेकडे आकर्षण वाढविनारा मोठा गुण आहे.  
 वर्णन केले आहे.
"शिवाजी बरोबर त्याचा लहान मुलगा घोड्यावर बसलेला होता. इतका देखणा उमदा मुलगा आम्ही अद्याप पाहिला नव्हता."
राजांच्या देखणेपणाचा अस्सल पुरावा आग्रा शहरात शिरताना जयपुरची सरदार मंडळीनी
राजांचे स्वागत केले. 
त्यावेळेस डिंगल भाषेत जयपुर दरबारास कळविले.


Popular posts
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
कर्तव्य सामाजिक संस्थे तर्फे देवदासी महिलांना साडी वाटप करून साजरी केली भाऊबीज
Image
चित्रपटांचे अनुदान दीर्धकाळ प्रलंबित असुन अनुदान देणेच्या कामाला चालना देण्यासाठी अतिरिक्त समिती तसेच सिनेकलाकार लोकसाहित्य,नाट्यकर्मी यांना विमा,आरोयसेवा,प्रवास मदत करण्यास शासनाच्या विविध विभागांचे एकत्र प्रयत्न गरजेचे ... उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
Image
माथेरानच्या पर्यटनासाठी आणखी एक पाऊल.... माथेरानची माहिती देणारे अँप लवकरच संगणकावर
Image
दिग्दर्शक श्री सचिन अशोक यादव यांचा कोंदण हा पहिला मराठी चित्रपट आहे जो कोरोना काळात online या https://www.cinemapreneur.com OTT वेबसाईट वर 1अॉगस्ट 2020 ला release झालेला आहे. 
Image