डॉक्टर जीवावर उदार होऊन रुग्ण सेवा करत आहोत. वर पोलिसात गेल्यावर सगळे जगताप कंपनी जमा होऊन प्रेशर देऊन केस मागे घ्यायला लावतात...... थोडक्यात काय तर शेतच कुंपण खातय

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नमस्ते सर, 
परवा आमच्या एका अत्यंत जवळच्या डॉक्टर  मित्रावर सासवड येथे हल्ला झाला. डॉक्टर फारच सज्जन माणूस आहे, इस्कॉन  चे मंदिर घरात आहे त्यांच्या, लॉक डाऊन चा फायदा घेऊन रस्त्यावर पार्किंग मध्ये उभ्या त्यांच्या चार चाकीला ठोकून वर त्यांनाच दमदाटी करून हात पाय तोडायची भाषा करणे तेही अश्यावेळी जेंव्हा हेच आम्ही सर्व डॉक्टर जीवावर उदार होऊन रुग्ण सेवा करत आहोत. वर पोलिसात गेल्यावर सगळे जगताप कंपनी जमा होऊन प्रेशर देऊन केस मागे घ्यायला लावते, तस लिहून घेते. आणि विषय दाबून ठेवला जातो. किती वाईट काळ चालू आहे सर.
फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून काळावतोय, बाकी अपेक्षा काही नाही. तुम्ही जवळचे वाटता आम्हाला म्हणून कळवलं. डॉ नीरज कामठे खरंच फार प्रसिद्ध, सज्जन व उत्तम निर्व्यसनी डॉक्टर आहेत. किमान अश्यांवर तर अशी वेळ यायला नको. 🙏


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image