सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 

*#Day - ३०


सामाजिक बांधीलकी हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. 
प्रत्येक अडचणींमध्ये जनसामान्यांच्या सोबत कार्यरत असावे. 
आत्ता संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोनासारख्या महामारीच्या प्रादुर्भावातही सर्वांनी समाजसेवा जोपासावी.
ह्या काळात आपण केलेली छोटीशी मदत किंवा सेवा एका गरजुचे अश्रु पुसु शकते.  *सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविणदत्तुडोंगरे* 
(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*