आज लक्ष्मीनगर येथे औषध फवारणी व नागरीकांना मास्क वाटप करण्यात आले 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आज लक्ष्मीनगर येथे


औषध फवारणी व नागरीकांना


मास्क वाटप करण्यात आले


कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली


आनंद बाफना ,मंगेश जाधव, अभिजित भिसे,


कैलास जोशी ,आकाश चिनके,


धनंजय चिंबळकर आणि जितेंद्र परिहार


हे उपस्थित होते.