ताडीवाला रोड पोलीस चौकी, ख्रिश्चन मिशनरी ,साधू वासवानी मिशन, आय्याप्पा मंदिर ट्रस्ट, तरुण विकास मंडळ व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.....।

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


हेड कॉटर सदन कमांड पुणे (कॅम्प),बंडगार्डन पोलीस स्टेशन अंकित ताडीवाला रोड पोलीस चौकी, ख्रिश्चन मिशनरी ,साधू वासवानी मिशन, आय्याप्पा मंदिर ट्रस्ट, तरुण विकास मंडळ व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.....।
 केंद्र व राज्य सरकारच्या वतीने लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे विविध देशातील विविध राज्यातील , विविध जिल्ह्यातील नागरीक पुण्यात अडकुन राहिले अश्या जवळ-जवळ ९० ते १०० कुटुंबाना व मातोश्री रमाबाई आंबेडकर रोड (ताडीवाला रोड),भागातील अंध-अपंग-विधवा-निराधारांस
वरील सर्वच संस्थांच्या वतीने ५०० जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटत करण्यात आले
सदर कार्यक्रम बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, ताडीवाला रोड पोलीस चौकीचे API अमोल काळे साहेब,PSl रामचंद्र दळवी साहेब तसेच पोलीस हवालदार प्रकाश सावंत, किरण जाधव, एकनाथ खैरे, विजय लाड, उमेश रजपूत, दत्तात्रय चराफळे,सतीश काळे, नौशाद मोमीन यांच्या सह सामजिक कार्यकर्ते सुजित यादव, सुनिल भोईटे, जमसु शेख, सोनू काळे, हरीश काकडे, संदीप कांबळे, नरेश रामोशी,अनिल घटवळ, श्रावण कांबळे, करण कांबळे, रोहित पवार आदींनी सदर कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले