आपली सर्वांची असेल साथ तरी आपण नक्कीच करू ह्या परिस्थितीवर मात.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#Day20*
आज दुपारी गरजु नागरिकांना जेवणाचे पाकीट घरपोच दिले..
पण खंत वाटते आम्ही करत असलेली मदत हि अपुरी पडत आहे, म्हणून मी नागरिकांना विनंती करतो कि आम्ही आमचे कार्य असेच चालू ठेऊ पण तुम्ही देखील तुमच्या क्षमतेनुसार मदत करा. आपली सर्वांची असेल साथ तरी आपण नक्कीच करू ह्या परिस्थितीवर मात.


*सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविणदत्तुडोंगरे* 
(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*