पुणे प्रवाह न्युज पोर्टल
#मी #कार्यकर्ता
कोरोना lock down मुळे
परिसरातील अनेक दवाखाने बंद आहेत.
अशा परिस्थितीमध्ये
पुणे महानगरपालिका ,BJS, Force
यांच्या संयुक्त विद्यमाने,
डॉक्टर आपल्या दारी
ही आरोग्य सेवा
नागरिकांच्या पर्यंत घरोघरी जाऊन
Social distance पाळत पोहचवली
मा.संतोषभाऊ माचूत्रे,
श्रीकांतजी स्वामी ,
वैभव डोळस,कुमार भोसले ,अनिकेत आरडे,
भैया ढावरे आणि मी नागरिक/डॉक्टर यांची मदत केली.