सौ. जोत्सना सॅम्युअल (शाम) नेगल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय ५० होते.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


निधनवार्ता
 घोरपडी गाव येथील डोबरवाडी येथे राहणाऱ्या


सौ. जोत्सना सॅम्युअल (शाम) नेगल


यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.


त्यांचे वय ५० होते.


त्यांच्यामागे पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. 
     


      शिवसेना घोरपडी गाव शाखाप्रमुख


श्याम नेगल यांच्या त्या पत्नी होत्या.


त्यांच्यावर भैरोबानाला येथील


इंडियन ख्रिश्चन सेमेटरीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.