पुणे प्रवाह न्युज पोर्टल
#Day9
९ मार्च रोजी महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले दोन रुग्ण पुण्यात आढळले.
आज त्याला एक महिना पुर्ण होतोय.
सरकारी आरोग्य यंत्रणांना नुसार १५ जुनपर्यंत राज्यातील रुग्णसंख्या चार लाख ९० हजार तर पुण्यात हा आकडा ४० हजाराच्या घरात असेल ...
म्हणुन उंबरा ओलांडू नका..
घरीच रहा कोरोना टाळा!
#StayAtHome #StaySafe
सेवेचे ठायी तत्पर
आपला: *प्रविण दत्तु डोंगरे*
(*शिवसेना विभाग प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*