पुणे प्रवाह न्युज पोर्टल
🙏🏻 *गरजुंना अन्न* - *धान्य* *पुरवठा* *व* *धान्याची* *पोती* 🙏🏻
*रविवार दि. 12 /4/20* रोजी बावधन येथील रामनगर परिसरातील लमाण, मागासवर्गीय कामगार ,भटक्या जाती जमातीतील *250* लोकांना *शिजवलेल्या* *अन्नाची* *पाकीटे* *वाटप* *करताना तसेच बावधन येथील पोलिस चौकीमध्ये गरजु लोकांसाठी धान्याची पोती देतांना मुळशी तालुक्याचे भाजपाचे कार्याध्यक्ष श्री राजेंद्र* *बांदल* , माजी आदर्श सरपंच *निलेश* *दगडे* , *मधुर* *दाभाडे* , *अमोोल* *शिंदे* *मंगेश** *दगडे* , *विशाल* *खिलारे* ,पोलिस अधिकारी *पगारे* *साहेब* व इतर *अधिकारी* व *मान्यवर*🙏🏻