औंध गाव गुरुद्वारा ट्रस्ट व मा श्री कैलासदादा मित्र परिवार यांच्या वतीने ; येथील नागरिकांना अन्न धान्य वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


औंध गाव गुरुद्वारा ट्रस्ट व


मा श्री कैलासदादा मित्र परिवार यांच्या वतीने


औंधगाव ,कोळीवाडा, जकात नाका


येथील नागरिकांना अन्न धान्य वाटप करण्यात आले


यावेळेस मा श्री कैलासदादा गायकवाड


मा नगरसेवक पुणे मनपा मा अध्यक्ष विधी समिती ,


श्री नितिन गायकवाड,श्री प्रसन्न गायकवाड,


श्री बाळू गायकवाड ,श्री अनिल गायकवाड,


श्री आकाश जुनवणे, श्री विशाल जुनवणे,


श्री महादेव साठे श्री बाळू येवले, श्री तानाजी अमृतसागर,


श्री संभाजी कांबळे,श्री सचिन म्हेत्रे आणि


कु नवनाथ  उपस्थित होते।