कोरोना व्हायरसला भयभीत न होता, सतर्क राहण्याचं शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच आव्हान*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


             *कोरोना व्हायरसला भयभीत न होता, सतर्क राहण्याचं शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच आव्हान*


          


         पिंपरी - चिंचवड आणि पुणे शहरात तसेच राज्यात आणि देशात सुद्धा कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला असून,या  व्हायरसने  जगात ही अनेकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. या पाश्र्वभूमीवर आपल्या शहरात कोरोना व्हायरसने भयभीत न होता,सतर्क राहाणे,हाच यावर उपाय असून स्वच्छता बाळगणे नियमितपणे हाताची स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे.सोबत कुठल्याही प्रकारचा त्रास उदा.सर्दी ,ताप खोकला किंवा काही त्रास झाल्यास  त्वरित डॉक्टरचा सल्ला घेऊन ,औषध उपचार करणे.सर्व प्रकारची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.


मा.श्री.महेश लांडगे


शहराध्यक्ष तथा आमदार


पिंपरी - चिंचवड शहर


भाजपा,