नेचर वॉक ट्रस्ट व नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर* यांच्या  संयुक्त विद्यमाने

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*सस्नेह निमंत्रण*


*नेचर वॉक ट्रस्ट व नगरसेविका सौ.मंजुश्री खर्डेकर* यांच्या 
संयुक्त विद्यमाने


*रविवार दिनांक १ मार्च रोजी सायंका ळी ६:३० वाजता* " 


*सिक्कीम मधील भ्रमंती* " या विषयावर महाराष्ट्र राज्याच्या निसर्ग पर्यटन महामंडळाचे सदस्य *श्री.अनुज खरे* याचा स्लाइड शो आयोजित करण्यात आलेला आहे . सिक्कीम मधील अभयारण्य , स्थानिक लोक संस्कृती या विषयावर ते माहिती देणार आहेत.
स्थळ : निसर्गायन  वाचनालय  , करिष्मा सोसायटी शेजारी , सबवे शेजारी , जोशी रेल्वे संग्रालया शेजारी .  
आपले,
सौ.मंजुश्री संदीप खर्डेकर.
 
श्री.अनुज खरे


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*