क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान आयोजित "लहुजी वस्ताद श्री" २०२० या राज्य स्तरीय "शरीरसौष्ठव स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले होते

★★★★पुणे प्रवाह न्युज पोर्टल★★★★


 


 


क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान आयोजित "लहुजी वस्ताद श्री" २०२० या राज्य स्तरीय "शरीरसौष्ठव स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले होते गेली सलग २५ वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन प्रतिष्ठाना च्या वतीने करण्यात येत आहे  या स्पर्धेचे "बेस्ट पोजर" हे पारितोषिक माझ्या हस्ते देण्यात आले या स्पर्धेचे आयोजन क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष,राज्याचे मा.गृहराज्यमंत्री व पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश दादा बागवे, नगरसेवक अविनाश बागवे, कुलदीप बागवे यांनी केले होते या प्रसंगी प्रतिष्ठान च्या वतीने माझा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला