नांगर धरून काळ्या आईची सेवा करत चिरायू स्वराज्य उभे करण्याची अद्भुत किमया फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायच करू जाणे..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


*समशेरीच्या जोरावर अनेक राज्य उभी राहिली आणि मातीतही मिळाली. परंतु हातात नांगर धरून काळ्या आईची सेवा करत चिरायू स्वराज्य उभे करण्याची अद्भुत किमया फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायच करू जाणे...!*


*शिवजन्मोत्सव*
*शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात*
*जगातभारी१९फेब्रूवारी...⛳🙏*ठ