२७ फेंबुवारी मराठी भाषा दिन* जाणतो मराठी .......मानतो मराठी ; जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*मराठी भाषा दिन*
 निमित्ताने योजलेल्या भ्रमंती  कार्यक्रमात, जरूर सहभागी व्हावे ही विनंती. 
*वेळ*,🌸 बुधवार दिनांक सहव्वीस फेब्रुवारी, सकाळी सव्वा सात वाजता. 
*स्थळ*🌸 कसबा गणपती मंदीर येथील, राम गणेश गडकरी यांचे निवासस्थान.
मातृभाषेच्या गौरवासाठी,आपला सहभाग जरूर हवा. 
संयोजक, इतिहास प्रेमी अभ्यास मंडळ आणि सहयोगी संस्था.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*