*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ ला विलासराव देशमुख साहेबांचे नाव*
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय*
*मा. अजित दादा पवार...*
*यांची साधारण ५-६ वर्षा* *पासून,उपमुख्यमंत्रीअजित दादांचीच मागणी केली होती* *की ,ईस्टर्न हाईवे व औरंगाबाद* *येथिल दवाखान्याला मा. मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख साहेबांचे नाव देन्यात यावे. पण त्यावेळी ही मागणी पुर्ण होवू शकली नव्हती.महाविकास आघाडीचे सरकार* *आल्यानंतर,मा.उपमुख्यमंत्री यांनी ,पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच* , *ईस्टर्न*
*हाईवे ला* *स्व.मा .मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव* *देण्याचे जाहीर केले.येणाऱ्या काळात लवकरच शासकीय कार्यक्रम घेऊन, ईस्टर्न हाईवेचे नामांतर* *मा.मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख करण्यात येईल*.