माजी केंद्रीय मंत्री  *श्री.यशवंत* *सिन्हा* यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या *NRC* आणि *CAA* कायद्याच्या विरोधात

माजी केंद्रीय मंत्री  *श्री.यशवंत* *सिन्हा* यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या *NRC* आणि *CAA* कायद्याच्या विरोधात मुंबई ते कलकत्ता पर्यंत गांधी शांती यात्रेचे आयोजन केले आहे,त्यांचे स्वागत बोपोडी येथे महात्मा गांधी यांची प्रतिकृती देउन केले, त्यांच्या सोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री *मा पृथ्वीराज चव्हाण साहेब* उपस्थित होते,या वेळी अभय छाजेडजी,संजयजी बालगुडे,खडकी सदस्य परिषद उपाध्यक्ष मनिष आनंद , माजी नगरसेविका शैलेजाताई खेडेकर,बोपोडी ब्लाॅक अध्यक्ष राजेंद्र भुतडा,ज्योतीताई परदेशी (चिटणीस ओ बी सी विभाग महाराष्ट्र प्रदेश), खडकी ब्लाॅक अध्यक्ष सेल्वराज अँथोनी,बोपोडी महिला अध्यक्षा सुंदरताई ओव्हाळ,बोपोडी अल्पसंख्याक अध्यक्ष साजीद शेख,इंद्रजित भालेराव,बंडू चव्हाण, प्रशांत गवळी,व ईतर स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.


 


 


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------ 


■★■★★■★◆★◆★◆★ 


 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......


बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी                    


*संपादक संतोष सागवेकर* 


*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*                   


*वर संपर्क साधावा* *साप्ताहिक पुणे प्रवाह*


*Youtube _  Facebook*  _ 


 *Instagram Twitter* 


*वर ही*


*आता पुणे प्रवाह*
.................. 


*वरील सर्व पेज लाईक* - *सबस्काईब करून*, 
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
 
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....* 


★★★★      


*सदैव  राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏