उल्हास काका भट*(वय ६५) यांचे ६ जानेवारी २०२० ला अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले.

 


 


श्रीमंत दगडुशेठ हलवाई


गणपती ट्रस्ट पुणे


सुवर्णयुग तरुण मंडळांंचे


ज्येष्ठ सल्लागार व


सुवर्णयुग सहकारी बँकेचे


माजी संचालक


*उल्हास काका भट*(वय ६५)


यांचे ६ जानेवारी २०२० ला


अल्पश: आजाराने दु:खद निधन झाले.


अंत्ययात्रा रात्री ७.३० वा


राहत्या घरापासून (तांबडी जोगेश्वरी मंदिरापासून )


निघाली.


                शोकाकुल -
श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे
          सुवर्णयुग तरुण मंडळ