के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा )या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे

🙏  के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात


(प्यारालेसीस /लकवा )या आजारावर


अँटोमॅटिक या मशीन द्वारे


काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो,


मेंदूच्या गाठी या मशीनच्या साहाय्याने


एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात,


तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये  


ही सुविधा उपलब्ध झाली आहे.


जगभरात काही ठराविक अशा मशीन आहेत,


सदर मशीन हाताळण्यात


डॉ. नितीनजी डांगे हे जगप्रसिद्ध आहेत.


बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे


सदर no मशीनीचे उद्घाटन व


लोकार्पण करण्यात आले.