आमदार .राज्यमंत्री मा.विश्वजीत (बाळासाहेब) पतंगराव कदम
याची महाराष्ट्र राज्याच्या ,राज्यमंत्री पदी वर्णी लागली.त्यानंतर प्रथमच ते पुणे शहरात येत आहेत. या पाश्र्वभूमीवर पुणे शहर - जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने ,त्यांचे जंगी स्वागत करण्याचे योजिले असुन बालेवाडी जुना जकात नाका - बाणेर मार्ग ते काँग्रेस भवन अशी दुचाकी राँली ही काढणार आहेत.५ जानेवारी ,वेळ दुपारी ३.३० वाजता.जमण्याचे ठिकाण - जुना जकात नाका ,बालेवाडी.
आमदार .राज्यमंत्री मा.विश्वजीत (बाळासाहेब) पतंगराव कदम यांचे पुणे शहर - जिल्हा काँग्रेसच्या वतीने,पुण्यनगरीत होणार जंगी स्वागत